तालुका : पनवेल, जिल्हा : रायगड
एकूण लोकसंख्या
एकूण कुटुंबे
साक्षरता दर
गिरवले ग्रामपंचायत गावातील सर्व नागरिकांना उत्तम सेवा पुरविण्यासाठी समर्पित आहे.
ग्रामपंचायत गावातील पर्यावरण रक्षणासाठी विविध उपक्रम राबवते.
गिरवले हे गाव पनवेल तालुक्यापासून ७ किलोमीटर अंतरावर वसलेले आहे. गावाच्या सुरवातीला सुशोभित तलाव आहे, गावात गणपती मंदिर,कालभैरव व जोगेश्वरी ,साई बाबा हनुमान इत्यादी मंदिरे आहेत.
गावात साईबाबा उत्सव ,गणेश जयंती हनुमान जयंती, गुढीपाडवा,गणेश जयंती, श्रीराम नवमी ,दत्त जयंती हे सण व सर्व धार्मिक,सामाजिक कार्यक्रम सलोख्याने मोठ्या उत्साहात साजरे केले जातात.
गावात सर्व गावकरी मिळून विविध उपक्रम व योजनांचा लाभ घेतात व योजना राबवतात. गावात आरोग्य शिबीर, नेत्र चिकित्सा शिबिर असे विविध उपक्रम राबविले जातात.
15 August 2025
लोकर्पण सोहळा – गिरवले ता.पनवेल ग्रामसेविकालय कार्यालय व जि.प.शाळा
महत्वाचे दुवे
• ई-गव्हर्नन्स पोर्टल
• गाव नंबर ७/१२, ६३, मालमत्ता पत्रक व क-प्रति पाहणे
सध्या कोणतीही योजना उपलब्ध नाही.
ग्रामपंचायत गिरवले
तालुका: पनवेल
जिल्हा: रायगड
पिन कोड: 400207
📞 कार्यालय फोन: 8668567841
📠 फॅक्स: NA
✉️ ईमेल: pspvpgiravle@gmail.com
⏰ कार्यालयीन वेळ:
सकाळी 9:45 ते संध्याकाळी 6:15